दिनांक 30 May 2020 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू

सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू

SARP DANSH AADIWASI VIDYARTHI MRUTYUप्रतिनिधी/मनोर, दि. 25 : चिल्हार बोईसर मार्गावरील खुटलच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा आज, मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. करण राजाराम मंडळ (8 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
खुटल गाव ते खुलात पाडा असा रस्ता नसल्याने येथे पायवाटेने जावे लागते. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर खुटलवरून खुलातपाड्याकडे परतत असताना पायवाटेवर करणला विषारी सापाने दंश केला होता. त्यानंतर करणला नजीकच्या मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top