दिनांक 26 May 2020 वेळ 8:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त

चोरटी रेती वाहतूक करणारे ११ कंटेनर जप्त

RAJTANTRA MEDIA

डहाणू दि. १४: कासा पोलीसांनी काल रात्री उशीरा, ११.१५ वाजता गुजरात येथून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात कुठलाही महसूल न भरता रेती आयात करणारे ११ कंटेनर जप्त केले. या कंटेनरमधून ६२ ब्रास (१७५ घनमीटर) रेती साठा आणला जात होता. कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चारोटी टोल नाक्यानजिक कारवाई करीत हे ११ ट्रक व त्यातील रेती असा २ कोटी २६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top