दिनांक 26 September 2018 वेळ 10:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त

वसईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त

VASAI GUTKHAवसई, दि. 06 : पालघर जिल्हा पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर धाड सत्र सुरु असुन मागील काही दिवसांत जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. काल, बुधवारी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटकडुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाका येथे ट्रकवर कारवाई करुन लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा व ट्रक मिळून सुमारे 75 लाख रुपयांचा मुद्द्ेमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top