दिनांक 21 September 2019 वेळ 5:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » 6 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

6 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
                पालघर दि. ०४ : जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने ऑगस्ट महिन्यातील पालघर जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. ६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top