दिनांक 21 February 2020 वेळ 12:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मराठा आरक्षणासाठ दोन तास रास्ता रोको

मराठा आरक्षणासाठ दोन तास रास्ता रोको

Vada News प्रतिनिधी
        वाडा, दि. ०५ : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज पेटलेला असताना वाडा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने खंडेश्वरीनाका येथे मराठा समाजाच्या वतीने कार्यकर्त्यांनी दोन तास रास्तारोको करून आंदोलन केले.
विद्यार्थ्यांना शिक्षण, शेतकर्‍यांना सवलती, आरोग्यविषयक सुविधा, रोजगाराच्या संधी, तरुणांना सरकारी नोकरी, या सर्व बाबी मराठा समाजालाही मिळाव्यात, मराठी समाजाचाही विकास व्हावा यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून मराठा समाजातील तरुण-तरुणी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते डी. डी. पाटील, दीपक देशमुख, कांतीलाल देशमुख, दीपक साळुंखे, बंड्या सुर्वे, बबनराव साळुंखे यांनी आपली मते प्रखरतेने मांडली तर बारा वर्षाच्या कार्तिकी साळुंखे हिने महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करत आक्रमक भाषण केले.
याप्रसंगी डी.वाय.एस.पी.सुरेंद्र घाडगे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला होता. यादरम्यान वाडा आगाराच्या बस बंद ठेवण्यातण, शेतकर्‍यांना सवलती, आरोग्यविषयक सुविधा, रोजगाराच्या संधी, तरुणांना सरकारी नोकरी, या सर्व बाबी मराठा समाजालाही मिळाव्यात, मराठी समाजाचाही विकास व्हावा यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून मराठा समाजातील तरुण-तरुणी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते डी. डी. पाटील, दीपक देशमुख, कांतीलाल देशमुख, दीपक साळुंखे, बंड्या सुर्वे, बबनराव साळुंखे यांनी आपली मते प्रखरतेने मांडली तर बारा वर्षाच्या कार्तिकी साळुंखे हिने महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करत आक्रमक भाषण केले. याप्रसंगी डी.वाय.एस.पी.सुरेंद्र घाडगे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला होता. यादरम्यान वाडा आगाराच्या बस बंद ठेवण्यात

comments

About Rajtantra

Scroll To Top