दिनांक 17 February 2020 वेळ 1:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

PALGHAR PAUSराजतंत्र मिडिया, दि. 22 : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि तलासरी या 3 तालुक्यांमध्ये चालू वर्षी सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. तर अन्य सर्वच तालुक्यांनी सरासरी केव्हाच ओलांडली आहे.

आजपर्यंत सर्व तालुक्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
कंसामध्ये दरवर्षीचे सरासरी पर्जन्यमान दर्शवले आहे.
1) पालघर – 201 सेमी (95 सेमी) 212 टक्के.
2) डहाणू – 195 सेमी (97 सेमी) 201 टक्के.
3) तलासरी – 213 सेमी (95 सेमी) 224 टक्के.
4) वसई – 179 सेमी (100 सेमी) 179 टक्के.
5) मोखाडा – 169 सेमी (103 सेमी) 164 टक्के.
6) जव्हार – 241 सेमी (160 सेमी) 151 टक्के.
7) वाडा – 181 सेमी (128 सेमी) 142 टक्के.
8) विक्रमगड – 219 सेमी (159 सेमी) 138 टक्के.

पालघर, डहाणू आणि तलासरी या 3 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या संपूर्ण मोसमात दरवर्षी जितका सरासरी पाऊस पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top