दिनांक 26 May 2020 वेळ 9:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड

पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड

छायाचित्र : अच्युत पाटील

छायाचित्र : अच्युत पाटील

पालघर/बोर्डी, दि. 12 : आज, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाच्या पुर्वेला असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आवारात भले मोठे घुबड आढळून आले. एसटी कार्यालयातील कर्मचारी अमोल गोवारी यांच्या नजरेस हे घुबड पडल्यानंतर त्यांनी पालघर येथील पक्षी मित्रांना बोलावुन घुबड त्यांच्याकडे सुपुर्द केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top