दिनांक 26 May 2020 वेळ 6:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूरोड रेल्वेस्थानकातील 20 मिनिटांच्या रेल रोकोनंतर अरावली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

डहाणूरोड रेल्वेस्थानकातील 20 मिनिटांच्या रेल रोकोनंतर अरावली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

शिरीष कोकीळ/डहाणू दि. १२: अरावली एक्स्प्रेसची वाहतूक डहाणू रोड स्थानकात स्थगित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत आज सकाळी रेल रोकोला सुरुवात केली होती. बलसाड फास्ट पॅसेंजरला या रेल रोकोचा फटका बसला. अखेर रेल्वेने अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंतत सोडण्याचं मान्य केल्यानंतर प्रवाशांनी रेल रोको मागे घेतला. जवळपास २० मिनिटांनंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला.

comments

About rajtantra

RAJTANTRA MEDIA is a leading media house of Palghar District.
Scroll To Top