दिनांक 23 February 2019 वेळ 8:01 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » खोळंबलेल्या प्रवश्यांसाठी नागरिकांनी केली जेवणाची सोय

खोळंबलेल्या प्रवश्यांसाठी नागरिकांनी केली जेवणाची सोय

IMG-20180710-WA0055वैदेही वाढाण / बोईसर, दि. १० : आज सकाळी पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने बोईसर, पालघर, सफळे, केळवे आदी रेल्वे स्थानकांवर लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक तासांपासून ताटकळत बसलेल्या या गाड्यांमधील प्रवाश्यासाठी येथील नागरिकांनी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. .

comments

About Rajtantra

Scroll To Top