
दि. १: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून त्याचा भाग म्हणून डहाणू तालुक्यातील नरपड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. छायाचित्रात नूतन बाल शिक्षण संघाचे सचिव दिनेश पाटील वृक्षारोपण करताना दिसत आहेत.