दिनांक 25 May 2019 वेळ 10:23 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

IMG-20180625-WA0051प्रतिनिधी
वाडा, दि. २५ : वाडा आगाराची बस शहापुरहून वाड्याच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
         आज दुपारच्या सुमारास शहापूरहुन निघालेली बस क्रं.एम.एच.१३ बी.टी.१३८९ नेहलपाडा या क्रमांकाची बस नेहलपाडा येथील फॉरेस्ट चौकीच्या जवळ येताच चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून खड्डयात आदळली. या अपघातात एकूण आठ प्रवाशी जखमी झाले आहेत त्यापैकी चार रुग्णांना शहापूर ग्रामीण रुग्णालयात तर चार रुग्णांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर बस चालक फरार झाला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top