दिनांक 17 July 2019 वेळ 4:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसर शाळांमध्ये योग्य दिन साजरा

बोईसर शाळांमध्ये योग्य दिन साजरा

IMG-20180621-WA0034राजतंत्र न्युज नेटवर्क
         बोईसर, दि. २१ : येथील सेवाश्रम विद्यालय, आदर्श विद्यालय, चिंचणीतील एम. बी. ज्योशी हायस्कुलमध्ये आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. 
          यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक योगा दिन व त्याचे महत्व काय आहे  हे समजावून सांगताना दररोज योगा केल्याने त्याचे फायदे व निरोगी जीवन कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना योगा अभ्यासाचे धडे देण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top