दिनांक 21 July 2019 वेळ 5:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरईत शिवणकाम प्रशिक्षण शिबिर

किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरईत शिवणकाम प्रशिक्षण शिबिर

IMG-20180617-WA0015प्रतिनिधी
           मनोर, दि. १७ : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरई येथील शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचा उदघाटन कार्यक्रम दहिसरतर्फे मनोर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
          ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत २५ महिलांना एक महिना मोफत शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे सिएसआर प्रमुख उपेंद्र सोनटक्के यांनी यावेळी सांगितले. यावेळी वरईचे उपसरपंच वसंत पारधी,पोलीस पाटील मनोहर पाटील आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top