दिनांक 23 June 2018 वेळ 3:28 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी  अश्विनी राजेश सामंत यांची निवड

बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी  अश्विनी राजेश सामंत यांची निवड

LOGO-4-Onlineदि. १३: बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अश्विनी राजेश सामंत यांची निवड करण्यात आली आहे. बोईसर तारापूर रोटरी क्लबचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून ह्या क्लबच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरणार आहेत. टिमा हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शशी शर्मा यांच्या उपस्थितीत त्यांनी मावळते अध्यक्ष पद्मवार यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी शर्मा यांच्या हस्ते क्लबच्या कम्युनिटी सेंटरचे देखील उद्घाटन करण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top