दिनांक 22 February 2019 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हारमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसामुंडा यांची  पुण्यतिथी साजरी.

जव्हारमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिरसामुंडा यांची  पुण्यतिथी साजरी.

IMG-20180609-WA0215प्रतिनिधी
जव्हार, दि. १० : तालुक्यातील आदिवासी तरुणांनी एकत्र येवून आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची ११८ वी पुण्यतिथी काल, शनिवारी साजरी केली. यावेळी शहरातील आदिवासी चौकात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून  स्वतंत्र पूर्व काळामध्ये जुलमी इंग्रज राजवटीविरोधात अतिशय निर्भययपणे रणशिंग फुंकणारे आणि निर्दयी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या या जननायकाने आदिवासींसाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली.
       

comments

About Rajtantra

Scroll To Top