दिनांक 19 June 2019 वेळ 8:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » अनुसूचीत जमातीच्या पात्र विद्यार्थाना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचीत जमातीच्या पात्र विद्यार्थाना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे आवाहन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर, दि. ०१ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, तलासरी व वसई या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागातर्फे प्रदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेडशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो, तरी सण २०१८-१९ या आरथिक वर्षात अनुसूचित जमातीचे विध्यार्थी प्रदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षणासाठी उत्सुक असतील तर अश्या पात्र विद्यार्थ्यांनी डहाणू प्रकल्प कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन डहाणूचे प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top