दिनांक 26 September 2018 वेळ 10:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » २८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. २८ मे २०१८ रोजी मतदान तर गुरुवार दि. ३१ मे २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातील सर्वाना मतदानाचा अधीकार बजावत यावा यासाठी २८ मे २०१८ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सार्वजवजनिक सुट्टी घोषित केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top