दिनांक 16 August 2018 वेळ 2:54 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई

३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई

IMG-20180516-WA0006राजतंत्र न्यु नेटवर्क
दि. १६ : पालघर जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत ३१ हजारांची दारू जप्त केली आहे. यात, विरार, वालिव, बोईसर, तलासरी पालघर, केळवा, नालासोपारा व तुळींज आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यांपासून पालघर पोलिसांतर्फे जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १२ व १३ मी रोजी केलेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण ७१ हजार ६९१ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या वाहनाचा समावेश आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात महाराष्ट्र प्रोबिव्हिजन ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला असून ३ जणांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top