दिनांक 20 January 2019 वेळ 8:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष

कै चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार — उद्योग मंत्री सुभाष

IMG20180514191009
वार्ताहर 
            प्रचाराला खूप दिवस कमी आहेत मात्र  येथील शिवसैनिक व पदाधिकारी  सर्व प्रचारात उतरून सेनेचा उमेदवार निवडणून आंतील असा विस्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असून त्यांच्या विस्वासाला तडा जून देऊ नका, असे आवाहन करतानाच कै. चिंतामण वनगा यांचे अपूर्ण स्वप्न शिवसैनिक पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ते पालघर येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून बोलत होते. .
            यावेळी खाजदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर ,आमदार रवींद्र फाटक, आमदार सुनील प्रभू,  आमदार विनोद घोसाळकर,  संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, भरती गावकर,  जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय बंधू,आमदार अमित घोडा  जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर,  वैष्णवी राहणे ,किरण चेंदवरकर, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील .इतर सर्व पदाधिकारी  शिवसैनिक उपस्थित होते.                   यावेळी उद्या मंगळवारी तलासरी येथून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली. तसेच पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सभांच्या नियोजनाची माहिती घोसाळकर यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top