दिनांक 15 November 2018 वेळ 2:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » शिवसेनेच्या पक्षकार्यालयाचे उद्घाटन

शिवसेनेच्या पक्षकार्यालयाचे उद्घाटन

IMG-20180514-WA0039वार्ताहर
दि. १४ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिव सेनेचे प्रचार सभेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पालघर शहरात कार्यालय सुरु केले असून आज सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पालघर संपर्क प्रमुख केतन पाटील, आमदार अमित घोडा, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, युवा प्रदेश सचिव परीक्षित पाटील. माजी सभापती रवी पागधरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top