दिनांक 13 November 2018 वेळ 10:06 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बविआच्या उपजिल्हा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

बविआच्या उपजिल्हा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

IMG-20180513-WA0024राजतंत्र न्यु नेटवर्क
दि. १३ : पालघर चिंचणी विभागातील बहुजन विकास आघाडीच्या उपजिल्हा अध्यक्ष सौ गीतांजली सावे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पालघर लोकसभा उमेदवार श्री. श्रीनिवास चिंतामण वणगा, जिल्हा प्रमुख श्री. वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, पालघर तालुका प्रमुख सुधिर तमोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top