दिनांक 16 August 2018 वेळ 4:31 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनसे पालघर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुंदन संखे यांची नियुक्ती

मनसे पालघर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुंदन संखे यांची नियुक्ती

IMG-20180511-WA0020 (1)वार्ताहर
            बोईसर, दि.11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा अध्यक्षपदी संखे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदार
संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. कुंदन संखे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी काही राजकीय कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी पक्षाची कामे सुरूच ठेवकी होती. गेल्या आठवड्यातच राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी कुंदन संख्येचे काम पाहून त्यांची पालघर लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्त केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top