दिनांक 23 April 2019 वेळ 5:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » तलासरी नाकाबंदीदरम्यान सव्वा लाखांचा गुटखा जप्त

तलासरी नाकाबंदीदरम्यान सव्वा लाखांचा गुटखा जप्त

IMG-20180510-WA0028राजतंत्र न्यु नेटवर्क
दि. १० : लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अच्छड चेक पोस्ट येथे सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारवर करावाई करत १ लाख १७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. काळ, ९ मे रोजी एम. एच. ०४/एन. एम. ३२९४ क्रमांकाची कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत असताना अच्छड चेक पोस्ट वर या कारची तपासणी केली असता त्यात विमल गुटख्याची ६०० पाऊच आढळून आली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत गुटखा व कार जप्त केली असून अन्न व औषध प्रशासन विभाग (ठाणे) याप्रकरणी adh एक तपास करीत आहेत

comments

About Rajtantra

Scroll To Top