दिनांक 20 January 2019 वेळ 9:30 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ज्येष्ठ समाज सेवक शरद पंडित यांचे निधन

ज्येष्ठ समाज सेवक शरद पंडित यांचे निधन

IMG-20180510-WA0045वार्ताहर
बोईसर, दि. १० : वरोर येथील ज्येष्ठ समाज सेवक व विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शरद नारायण पंडित यांचे मंगळवारी (दि. 8) अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली नातवंडे व तीन बंधू असा परिवार आहे .त्यांच्या निधनाने  वरोर गाव पोरके झाले .

comments

About Rajtantra

Scroll To Top