दिनांक 20 January 2019 वेळ 8:14 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा. अशोक ठाकूर यांची निवड

कोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा. अशोक ठाकूर यांची निवड

Photo_ARKराजतंत्र न्यु नेटवर्क
दि. ०७ : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांची शनिवारी (५) मे डहाणू येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी व पुरस्कार निवड समितीच्या प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top