दिनांक 16 August 2018 वेळ 4:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
दि. २६ : तालुक्यातील आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घटना घडली आहे. खुशबी माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी मृत मुलींची नावे असल्याचे समजते आहे.
बुधवारी दुपारी दोघी तलावात आंघोळीला गेल्या असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून धवळे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघीनांही मृत घोषित केले. दोन्ही मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने माच्छी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top