दिनांक 20 October 2018 वेळ 2:15 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूमध्ये मेणबत्ती मोर्चा

डहाणूमध्ये मेणबत्ती मोर्चा

Dahanu News 3डहाणू दि. 18: जम्मू काश्मिरसह देशाच्या विविध भागात बलात्कार्‍यांच्या शिकार झालेल्या अल्पवयीन मुलींबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी काल (17) डहाणूमध्ये भव्य असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. डहाणूरोड रेल्वे स्थानकापासून लोकमान्य टिळक (जनता बँक) चौकापर्यंत निघालेल्या या मेणबत्ती मोर्चात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नजरेत भरण्याइतकी होती.

comments

About Rajtantra

Scroll To Top