दिनांक 21 October 2018 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पत्रकार राजन मुळे यांचे निधन

पत्रकार राजन मुळे यांचे निधन

Rajtantra_EPAPER_120418_4_120413राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणूतील ज्येष्ठ पत्रकार राजन मुकुंद मुळे (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुळे यांनी दै. देशदूत, दै. गावकरी या वृत्तपत्रातून वार्ताहर महान ऊन वार्तांकन केले. काहीकाळ महाराष्ट्र दूत हे साप्ताहिक त्यांनी चालवले. मधुमेहाच्या आजाराने ट्रस्ट झाल्याने त्यांना धुंडाळवाडी येथील वेदांत इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली .

comments

About Rajtantra

Scroll To Top