दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार येथे एपिलेप्सी शिबिराचे आयोजन

जव्हार येथे एपिलेप्सी शिबिराचे आयोजन

LOGO 4 Onlineप्रतिनिधी
जव्हार, दि. ०५ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व मुंबईस्थित एपिलेप्सी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जव्हार उपजिल्हा रुग्णालयात एपिलेप्सी / आकडी/ अपस्मार (फेफरे / फिट) शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये तज्ञ् नयुरोफिजिशियन मार्फत मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत, तसेच इ. इ. जी., रक्त तपासणी, समुपदेशन, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, वाचा व भाषा विकार असलेल्या रुग्णांवर उपचार व ३ महिन्यांची औषधे मोफत दिली जाणार आहेत. तरी या शिबिरासाठी जव्हार परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जव्हार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top