दिनांक 20 April 2018 वेळ 12:52 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » लोकशाही दिनातील अर्जाची गांभीर्याने दाखल घ्या

लोकशाही दिनातील अर्जाची गांभीर्याने दाखल घ्या

Rajtantra_EPAPER_040418_1_090441 (1)राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. ०२: प्रत्येक विभागाने आपल्याकडे प्रलंबित असलेल्या लोकशाही दिनातील अर्जाची गांभीर्याने दाखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात प्राप्त अर्जावर चर्चा करण्यात आली. या प्राप्त अर्जावर संबंधित विभागणी तात्काळ कार्यवाही करावी, असा सूचना डॉ. गारे यांनी दिल्या. यावेळी नवीन दोन जुन्या १२ अर्जावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी संभाजी अडकून तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top