दिनांक 21 October 2018 वेळ 1:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू : केवडादेवीची यात्रेत  गटारावरील स्लॅब कोसळला

डहाणू : केवडादेवीची यात्रेत  गटारावरील स्लॅब कोसळला

 

Rajtantra_EPAPER_020418_1_090421डहाणू दि. १: येथील आगर परिसरात केवडादेवीची यात्रा भरलेली असताना एका गटारावरील स्लॅब कोसळला. सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही. परंतु या निमित्ताने डहाणू नगरपरिषदेच्या निकृष्ट कामाचा नमुना उघडकीस आला आहे. हे जुनेच काम असून ते नव्याने केल्याचे दाखवून बिले काढल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top