दिनांक 16 January 2019 वेळ 4:36 PM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा 

बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा 


बोईसर दि. १: विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे काल (दि. ३१) हनुमान जयंत निमित्त बोईसर येथे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले. Rajtantra_EPAPER_020418_1_090444

comments

About Rajtantra

Scroll To Top