दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

LOGO 4 Onlineप्रतिनिधी
वाडा, दि. २९: ताडपत्री टाकण्यासाठी ट्रकच्या टपावर चढलेल्या २२वर्षीय तरुणाचा उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना वाडा येथे घडली आहे.
नाजीम खान (रा. शिवडी, मुंबई ) असे मृत तरुण याचे नाव असून ट्रक क्र. एम.एच.०४ जी.सी.९४४५ या क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील आबिटघर येथे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी टपावर चढला असता जवळूनच उच्च दाबाची विद्युत वाहीनी गेल्याने तिचा स्पर्श होऊन  त्याचा जागीच मृत्यू झाला.

comments

About Rajtantra

Scroll To Top