दिनांक 19 June 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न

डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न

मुंबई विद्यापीठाLOGO 4 Onlineच्या अधिसभे साठी १० नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक आज 25 मार्च रोजी घेण्यात आली. डहाणूतील नोंदणीकृत 162 पदवीधर मतदारांसाठी एस. आर. करंदीकर महाविद्यालयात निवडणूक केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यन्त निवडणुकीची वेळ होती. संध्याकाळी ५ वाजे पर्यंत 51% मतदान झाल्याची माहिती मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

comments

About Rajtantra

Scroll To Top