दिनांक 24 October 2018 वेळ 3:58 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

LOGO 4 Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
    डहाणू, दि .21:  तालुक्यातील कसा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाणेडे येथे रहावयास असलेल्या पीडित मुलीसोबत ९ फेब्रुवारी रोजी आरोपीने हे कृत्य केले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने पीडितेने यावर मौन बाळगले होते. मात्र काल, २० मार्च रोजी तिने याबात कसा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६, ५०६, सह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top