दिनांक 22 August 2019 वेळ 3:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदावर वैभव संखे यांची नियुक्ती

पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदावर वैभव संखे यांची नियुक्ती

पालघर दि. २०: – पालघर IMG-20180320-WA0004विधानसभा क्षेत्र प्रमु
ख पदी सेनेचे आक्रमक कार्यकर्ते वैभव संखे यांची निवड करण्यात आली आहे . वैभव संखे हे बोइसर – दापोली
येथील रहीवाशी असून  ते दिवंगत सेनानेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यकाळा पासून सेनेत सक्रिय आहेत .त्यांच्या मातोश्री विजया विष्णु संखे या 1992 साली दापोली मधून पालघर पंचायत समिती सदस्या होत्या .  तेव्हा पासून वैभव राजकारणात सक्रिय झाले . जिल्ह्यातील आगामी निवडणुका व पालघर लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक लक्षात घेऊन वैभव यांची निवड करण्यात आली आहे . अलिकडेच झालेल्या अनेक ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सेनेने भगवा फड़कवला.या यशात  वैभव यांनी बजावलेली महत्वाची भूमिका लक्षात घेता सेना नेतृत्वाने   त्यांची पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी  नियुक्ती केल्याचे मानले जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top