दिनांक 22 February 2019 वेळ 3:18 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा

सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा

WADA ANGANWADI KARMACHARI THALINAADप्रतिंनिधी : वाडा, दि. १२: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० वर्षे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात वाडा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना दिल्यानंतर घोषणा दिल्या व थाळीनाद केला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top