दिनांक 19 February 2019 वेळ 3:38 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला

डहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला

DAHANU GUTKHA राजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 12 : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटने काल, रविवारी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या टॅम्पोवर कारवाई करत 16 लाख 14 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटला याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या युनिटने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यावर एम.एच. 04/ई.वाय. 8864 या क्रमांकाच्या संशयित टेम्पोला अडवून झडती घेतली असता त्यात एकुण 16 लाख 14 हजार 600 रुपयांचा गुटखा आढळला असुन पोलीसांनी मुद्देमालासह टेम्पो जप्त केला आहे. तसेच संबंधितांविरुद्ध कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, मागील महिन्याभरात पोलीसांनी मनोर व वाlडा अशा विविध ठिकाणी कारवाई करत 14 लाखांचा गुटखा जप्त केला आ

comments

About Rajtantra

Scroll To Top