दिनांक 16 August 2018 वेळ 4:33 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पीकअपच्या धडकेत युवती ठार

पीकअपच्या धडकेत युवती ठार

LOGO 4 Onlineडहाणू दि. ११: येथील कोसबाड रस्त्यावर मुसळपाडा येथे पीकअपच्या धडकेत १५ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आहे. अनुषा राजेश जैस्वाल असे या युवतीचे नाव असून ती अन्य युवकासह हिरो पॅशन मोटारसायकल वरून जात असताना हा अपघात झाला. अनुषाचा जागीच मृत्यू झाला होता तर सोबतचा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्याला सेलवास येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एम. एच. ४८ जी १६०२ क्रमांकाची महिंद्रा पीकअप ताब्यात घेतली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top