दिनांक 20 March 2019 वेळ 8:45 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » डहाणू: पाणी चोरांवर कारवाई करा धनंजय गोखले यांची नगरपालिकेकडे मागणी

डहाणू: पाणी चोरांवर कारवाई करा धनंजय गोखले यांची नगरपालिकेकडे मागणी

IMG-20180308-WA0014Sorry, there are no polls available at the moment.

RAJTANTRA MEDIA
डहाणू फोर्ट येथील पाण्याची चोरीची जोडणी घेऊन मोफत पाणी लाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जागृत नागरिक धनंजय गोखले यांनी डहाणू नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
गोखले यांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरपालिकेकडे तक्रार केली असता त्यासाठी कर्मचाऱ्यांनी खोदकाम केले. या खोदकामात काही बेकायदेशीर नळ जोडण्या आढळून आल्या. त्यावर पाणीचोरांवर कारवाई व्हावी अशी मागणी गोखले यांनी केली असता प्रतिसाद न मिळाल्यामुळे ७ दिवसांत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा गोखले यांनी दिला आहे. याबाबत गोखले यांनी जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष यांना देखील पत्रे दिली आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top