दिनांक 23 February 2018 वेळ 12:21 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू बोट दुर्घटना : मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत मिळणार!

डहाणू बोट दुर्घटना : मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत मिळणार!

LOGO 4 Onlineडहाणूच्या समुद्र किनार्‍यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आंबेडकर नगर येथील सोनल भगवान सुरती, जान्हवी हरीश सुरती आणि संस्कृती सूर्या माह्यावंशी या विद्यार्थिनींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विष्णू सवरा यांच्या हस्ते डहाणू येथील शासकीय विश्रामगृहात आज, (दि. 22) सकाळी 10 वाजता ही मदत दिली जाणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top