दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर : मिस लोणावळा 2017 या स्पर्धेत वैष्णवी प्रदीप संखे हीला प्रथम पारितोषिक

पालघर : मिस लोणावळा 2017 या स्पर्धेत वैष्णवी प्रदीप संखे हीला प्रथम पारितोषिक

miss lonavalaपुणे
लोणावळा येथे झालेल्या मिस लोणावळा या स्पर्धेत साठी मुबंई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून मुलीने सहभाग दर्शविला होता त्यामध्ये मात्र पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी वैष्णवी संखे हीने लोणावळा मिस 2017 मध्ये प्रथम पारितोषिक मिळवले .
वैष्णवी हीनेे याआधी मिस पालघर 2016 या स्पर्धेमधे भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला होता. तसेच तीने फॅशन विक गोवा येथेहीे सहभाग दर्शविला होता.
वैष्णवी मास मिडीया मध्ये शिक्षण घेत असून मीडिया एजन्सी मध्ये काम करत आहे. फावल्या वेळात मॉडेलिंग हा तिचा छंद असल्याने तो जोपासत आहे . या सर्व करत असताना वैष्णवी हिने दाखवून दिले की महिला ह्या कुठेच कमी नाही .
वैदेही वाढणं

comments

About Rajtantra

Scroll To Top