दिनांक 23 January 2018 वेळ 3:11 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगडमध्ये तिव्र निषेध

विक्रमगडमध्ये तिव्र निषेध

BHIMA KOREGAON -VIKRAMGADविक्रमगड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, भारतीय बौध्द महासभा, जिजाउ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे तहसिल कार्यालय आवारात या घटनेबाबत तिव्र निषेध व्यक्त केला. तसेच हल्लेखोरांना त्वरीत अटक व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी यासाठी रत्नाकर भालेराव, एकनाथ ढाले गुरुजी, डि. एस. मोर, कांचन भोईर, भालचंद्र मोरघा, राहुल मोरे, संदिप साठे, प्रकाश भोये यांच्यातर्फे विक्रमगडचे प्रभारी तहसिलदार एस. के. कामडी यांना निवेदन देण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top