दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर पोलीसांची अवैद्य दारु धंद्यावर कारवाई गावठी व देशी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

पालघर पोलीसांची अवैद्य दारु धंद्यावर कारवाई गावठी व देशी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

cropped-LOGO-4-Online.jpgपालघर, दि. 01 : पालघर पोलीसांकडून मागील अनेक दिवसांपासुन अवैद्य दारु धंद्यावर धाडसत्र सुरु असुन 30 व 31 अशा दोन दिवसात विरार, बोईसर, मनोर, तुळींज, वसई, घोलवड, विक्रमगड, मोखाडा, नालासोपारा, वाडा, वालीव, सातपाटी, पालघर, कासा आदी ठिकाणी पोलीसांनी छापा मारुन शेकडो लिटर गावठी व देशी-विदेशी दारुसह सुमारे 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गुन्ह्यात वापरलेल्या स्कोडा चारचाकीचाही समावेश आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top