दिनांक 15 November 2018 वेळ 3:17 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » मिशन भारतीय संविधान: 19 वे व्याख्यान संपन्न

मिशन भारतीय संविधान: 19 वे व्याख्यान संपन्न

डहाणू, सोमवार, दि. 25 डिसेंबर : दैनिकMISSION BHARTIY RAJYAGHATNA राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी के. जे. सोमैय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (मुंबई) राष्ट्रीय सेवा योजनेच्या दुसर्‍या बॅचच्या शिबिरार्थींशी भारतीय संविधान, राईट टू एज्युकेशन, भारतीय दंड संहिता, मानवी हक्क आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेबाबत संवाद साधला. भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि समाजात लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी संजीव जोशी यांच्या पुढाकाराने 2 सप्टेंबर 2017 पासून मिशन भारतीय राज्यघटना हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करुन दिली जाते. विशेषतः विद्यार्थीवर्गाशी या विषयावर संवाद साधला जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top