दिनांक 23 January 2018 वेळ 3:11 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अवैद्य दारु अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 2 अटकेत

अवैद्य दारु अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 2 अटकेत

राजतंत्र न्यूज नेटवर्क
दि.23 : कासा व मोखाडा पोलिस स्टेशन हद्दीतील दोन अवैद्य दारु अड्ड्यांवर पोलिसांनी बुधवारी (दि. 22) छापा टाकुन 10 लिटर गावठी दारु व 15 लिटर देशी दारु असा एकुण 17 हजार 365 रुपये किंमतीची माल जप्त केला आहे. याप्ररणी 2 दोन इसमांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. cropped-LOGO-4-Online.jpg

comments

About Rajtantra

Scroll To Top