दिनांक 23 January 2018 वेळ 3:20 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

पालघर पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

LOGO 4 Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
दि.23 : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले पोलीस अधिकारी, एन.एस.जी कमांडो व नागरीकांना श्रद्धांजली म्हणून पालघर जिल्हा पोलीसांतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अपर पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, पालघरचे अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण व पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली दि.26/11/2017 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पालघर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र ब्लड बँक पालघर व रतिलाल देवजी चव्हाण चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top