दिनांक 23 January 2018 वेळ 3:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूत 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा

डहाणूत 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा

cropped-LOGO-4-Online.jpgदि. 12 : डहाणू शहरातील श्री गजानन महाराज मंदिर येथे 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून आळंदी येथून वेदमूर्ती अशोक शास्त्री कुलकर्णी, जालना येथून वेदमूर्ती कपिल शास्त्री, डहाणू येथील सत्संग मंडळाच्या संत माऊली माँ, भिवंडीच्या एकनाथ मंदिराचे सुभाषमामा दिक्षित उपस्थित रहाणार आहेत. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी महाभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top