केशव अर्जुन राऊत विद्यामंदिरात शिक्षण हक्कावर व्याख्यान

0
192

दि. २९: डहाणू ता20170929_115402लुक्यातील वरोर येथील प्रगती शिक्षण संस्था संचलीत केशव अर्जुन राऊत विद्यामंदिरात ९ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे ‘भारतीय संविधान व शिक्षणाचा घटनात्मक हक्क’ या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे संचलन समिती सदस्य सुधिर कामत, सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील, शाळेचे मुख्याद्यापक मोरे व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments