दिनांक 18 December 2017 वेळ 3:02 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » रोटरी क्लब ऑफ डहाणूचे रस्ते सुरक्षा अभियान

रोटरी क्लब ऑफ डहाणूचे रस्ते सुरक्षा अभियान

ROTARY SWATCHTA ABHIYANशिरीष कोकीळ
डहाणू दि. 16 : रोटरी क्लबच्या अंतर्गत रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांतर्फे डहाणू पोलीसांच्या सहाय्याने रस्ते सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. डहाणू तालुक्यातील एच. एम. पी. स्कूल, सेंट मेरी हायस्कूल, के. एल. पोंदा हायस्कूलसह शहरातील 6 रोटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी व रोटरी क्लबचे पदाधिकारी या अभियानात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे विविध फलकांद्वारे तसेच घोषणांद्वारे वाहनचालकांनी पाळावयाच्या सुरक्षा नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top